Mahabaleshwar Tourism: पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचा प्लान करताय? महाबळेश्वरजवळच्या Top 7 ठिकाणी नक्कीच द्या भेट

Sakshi Sunil Jadhav

पिकनिक प्लान

तुम्ही पावसाळ्यात थंड आणि हिरवा गार निसर्ग पाहायला जात असाल तर महाबळेश्वरजवळची पुढील ठिकाणं बेस्ट आहेत.

Mahabaleshwar Tourism

मॅप्रो गार्डन

महाबळेश्वरपासून मॅप्रो गार्डन हे ठिकाण १५ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात इथे तुम्हाला हिरवळ पाहता येईल.

Best Places Near Mahabaleshwar

पंचगणी

महाबळेश्वरपासून २० किमी अंतरावर पंचगणी आहे. धुक्याने भरलेला निसर्ग पाहण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता.

Best Places Near Mahabaleshwar

प्रतापगड किल्ला

प्रतापगडावरील पावसाळ्यातले दृश्य खूप सुंदर असतं. हे ऐतिहासिक ठिकाण महाबळेश्वरपासून ४३ किमी अंतरावर आहे.

hill stations in Maharashtra

लिंगमळा धबधबा

पावसाळ्यात महाबळेश्वरजवळचा ४ किमी अंतरावर असलेला लिंगमळा धबधबा नक्की पाहा. हा सर्वात प्रसिद्ध धबधबा आहे.

monsoon vacation ideas

वेण्णा लेक

वेण्णा लेक महाबळेश्वरपासून फक्त ४ किमी अंतरावर आहे. इथे धुक्यात लपलेल्या तलावाचे दृश्य आणि बोटिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

monsoon vacation ideas

तापोळा

महाबेळश्वरजवळचं मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेलं तापोळा हे कोयना बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इथे निसर्ग मन मोहून टाकतो.

waterfalls near Mahabaleshwar

एल्फिन्स्टन पॉइंट

महाबळेश्वर जवळ ४ किमी अंतरावर एल्फिन्स्टन पॉइंट हे सर्वात जुनं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे.

Maharashtra tourism

NEXT: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

money saving tips
येथे क्लिक करा