Marathi actress Look: या मराठी अभिनेत्रींना ओळखलं का? आज गाजवतायेत सिनेसृष्टी

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी अभिनेत्री सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

Prajakta Mali | Yandex

स्पृहा जोशी

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या सौंदर्यामुळे कायचम लक्ष वेधून घेते.

Spruha Joshi | Yandex

रसिका सुनील

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री रसिका सुनील

Rasika Sunil | Yandex

माधुरी दिक्षीत

हा फोटो माधुरी दिक्षीत यांचा आहे. मराठमोळ्या लूकमध्ये माधुरी दिक्षीत यांनी केसांत गजरा माळला आहे.

Madhuri Dixit | Yandex

माधवी निमकर

माधवी निमकर शालिनीच्या भूमिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत होती.

Madhavi Nimkar | Yandex

अपूर्वा नेमलेकर

अपूर्वा नेमलेकर सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत आहे.

Apurva Nemlekar | Yandex

भाग्यश्री मोटे

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे

Bhagyashree Mote | Yandex

मृण्मयी देशपांडे

कुंकू या मालिकेतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

Mrunmayee Deshpande | Yandex

NEXT: Anjana Rangan: साऊथ अभिनेत्रीचं मराठमोळ सौंदर्य पाहून घायाळ व्हाल

Anjana Rangan | Instagram