Anjana Rangan: साऊथ अभिनेत्रीचं मराठमोळ सौंदर्य पाहून घायाळ व्हाल

Manasvi Choudhary

साऊथ अभिनेत्री

अंजना रंगन ही एक प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री आहे.

Anjana Rangan | Instagram

अॅकर

चॅनेलमध्ये अॅकर म्हणून तिची खास ओळख आहे.

Anjana Rangan | Instagram

करिअरची सुरूवात

सुरूवातीला अंजनाने तिच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजन प्रेझेंटर म्हणून केली.

Anjana Rangan | Instagram

शो होस्ट

अंजनाने Pattu.Com (2010), Pattu Pudusu (2011), Konjam Uppu हे शो होस्ट केले आहेत.

Anjana Rangan | Instagram

जन्म

अंजनाचा जन्म 25 ऑगस्ट 1989 रोजी चेन्नई येथे झाला.

Anjana Rangan | Instagram

टेलिव्हिजन होस्ट

व्हिडिओ जॉकी बनण्यापूर्वी अंजना टेलिव्हिजन होस्ट होती.

Anjana Rangan | Instagram

NEXT: Rashmi Anpat: हरवूनी तुझ्यात मी... रश्मीचं सौंदर्य बहरलं

Rashmi Anpat | Instagram