Vegetarian Countries: 'हे' आहेत जगातील टॉप ७ शाकाहारी देश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत

भारत हा जगात सर्वाधिक शाकाहारी अन्न खाणाऱ्या लोकांचा देश आहे. भारतात सुमारे 42 टक्के लोक शाकाहारी आहेत

food | yandex

इस्त्राईल

या यादीमध्ये इस्त्राईल दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 13% लोक शाकाहारी जेवण खातात.

food | yandex

ताइवान

ताइवान हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शाकाहारी अन्न खाणाऱ्या लोकांचा देश आहे. ताइवानमधील सुमारे 13% लोक शाकाहारी अन्न खातात.

food | yandex

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियामध्ये, पर्यावरण आणि चांगल्या आरोग्यासाठी लोक मांसाचा वापर कमी करत आहेत आणि शाकाहारी अन्न खाण्याचा निर्णय घेत आहेत.

food | google

जर्मनी

जर्मनीमध्ये शाकाहारी आणि व्हेगन अन्नाची पसंत वेगाने वाढली आहे. क्लाइमेट चेंज आणि अॅनिमल राइट्ससाठी लोक मांस खाणे सोडून देत आहेत

Food | yandex

युनायटेड किंग्डम (यूके)

येथे, विशेषतः तरुण पिढी शाकाहारीला स्टायलिश आणि हेल्दी लाइफस्टाइलला जीवनाचा भाग मानते. अनेक शाळा आणि ऑफिसमध्ये शाकाहारी पर्याय अनिवार्य आहेत.

Food | freepik

ब्राजील

या यादीत ब्राझील हा एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. जेथे लोक आरोग्याच्या दृष्टीने व्हेजिटेरियन होत आहेत.

food | yandex

NEXT: तुम्हीही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील केस काढताय, तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

face wax | yandex
येथे क्लिक करा