Facial Hair Removal: तुम्हीही पहिल्यांदाच चेहऱ्यावरील केस काढताय, तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वॅक्सिंग

बहुतेक महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगचा वापर करतात.

Face Waxing | Canva

फेशियल वॅक्स

अनेक महिला घरीच शेव्हिंग एपिलेटर आणि फेशियल वॅक्सचा वापर करतात.

face wax | Canva

टिप्स

जर तुम्ही पहिल्यांदाच चेहऱ्यावर वॅक्सिंग करणार असाल तर वॅक्सिंगची योग्य पद्धत माहीत असणे गरजेचे आहे.

face wax | Yandex

स्कीन टाइप

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा स्कीन टाइप म्हणजेच त्वचेचा प्रकार माहीत पाहिजे. सेंसिटिव्ह स्कीनवर रेझर किंवा वॅक्सिंग केल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते.

face wax | yandex

फेसवॉश

चेहऱ्यावरील केस काढण्यापूर्वी, माइल्ड म्हणजेच सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. वॅक्सिंगपूर्वी त्वचेवरील तेल आणि घाण काढून टाकणे महत्वाचे आहे.

face wax | Canva

जखम

जर तुम्ही रेझर किंवा एपिलेटर वापरत असाल तर ते नवीन आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. गंजलेल्या किंवा जुन्या ब्लेडमुळे जखमा होऊ शकतात.

face wax | yandex

मॉइश्चरायजर

चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर लगेच त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.

face wax | yandex

NEXT: वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी 'या' ७ चुका अजिबात करु नये

woman | pintrest
येथे क्लिक करा