Sakshi Sunil Jadhav
खोपोली परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे आणि प्रवाशांसाठी अनेक आकर्षक ठिकाणे येथे आहेत. शहरापासून काही किलोमीटर अंतरावर पसरलेली ही ठिकाणे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखी आहेत.
प्राचीन वास्तुकलेचा अनुभव घेण्यासाठी सर्वोत्तम स्थळ आहे. इतिहासप्रेमींना येथील भव्य किल्ल्याची भेट आवडते. फोटोशूटसाठी ही उत्तम जागा आहे.
थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी हे खास स्थळ आहे. उन्हाळ्यात येथील निसर्ग आणि पाण्याचा आवाज मनाला आनंद देतो. छोट्या ट्रेकिंगचाही येथे आनंदा घेता येईल.
शांतता अनुभवण्यासाठी आणि पिकनिकसाठी सर्वोत्तम जागा आणि बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी हे परफेक्ट स्पॉट आहे.
ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण, डोंगररांगा, पर्वत शिखरावरून संपूर्ण सुंदर अद्भूत परिसर येथून पाहता येतो.
मुळशी डॅम नैसर्गिक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. फोटोशूटसाठी, पिकनिकसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
जंगलातील विविध प्राणी-पक्षी पाहता येतात. निसर्ग प्रेमींना एक अद्भुत अनुभव येथे मिळेल.