PostWork Out Meals: पोस्ट वर्कआउट मध्ये काय खावं? फिटनेससाठी हे' सुपरफूड्स उत्तम पर्याय

Tanvi Pol

प्रोटीन शेक

स्नायूंना रीकव्हर करायला प्रोटीन अत्यंत आवश्यक असतं.

Protein shake | google

उकडलेली अंडी

कमी कॅलोरीत भरपूर प्रोटीन आणि चांगले फॅट्स मिळतात.

Boiled Egg | Pinterest

फळं आणि नट्स

नैसर्गिक साखर आणि हेल्दी फॅट्ससाठी योग्य कॉम्बिनेशन.

Fruits and nuts | Yandex

डाळीचा सूप किंवा मूग डाळ

हलकं आणि पचनास सोपं प्रोटीनयुक्त जेवण

Lentil soup or moong dal | google

ओट्स आणि दूध

एनर्जी रिस्टोअर करण्यासाठी फायदेशीर हे पदार्थ मदत करतात.

Oats and milk

केळी

इलेक्ट्रोलाइट्स आणि ऊर्जेसाठी हे फळ अतिशय उत्तम आहे.

Banana | Google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? त्याआधी जाणून घ्या महत्त्वाचे उपाय

येथे क्लिक करा...