Sakshi Sunil Jadhav
मुंबईकरांनो, ऑफिसचा स्ट्रेस विसरायला जा या ६ One Day पिकनिक स्पॉटवर आणि करा धमाल.
पावसाळ्यात तुम्हाला या Hidden Jem वर धमाल करता येईल.
पुढे ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध ठिकाणांची नावे जाणून घ्या.
कर्जतजवळ तुम्ही १ ते दीड तासात माथेरानजवळच्या धबधब्यांना भेट देऊ शकता.
ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातला केळवे समुद्र किनारा पिकनिकसाठी सगळ्यात बेस्ट ठरेल.
माहुली गड हा शहापूर तालुक्यात आहे. तुम्ही आसनगावहून रिक्षाने हा प्रवास करू शकता.
बदलापूरपासून १० किमी अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे.
बारवी धरणाजवळ निवांतपणा आणि पावसाची मजा अनुभवता येईल.
माळशेज घाट पाहण्यासाठी पावसाळ्यात अनेक पर्यटक गर्दी करतात.