Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात विकेंडसाठी तुम्ही फिरण्याचे प्लान करत असाल तर भंडारदऱ्याजवळील सगळ्यात प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या.
तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये पुढील ठिकाणांना सहज भेट देऊ शकता.
भंडारदऱ्यापासून तुम्ही हाकेच्या अंतरावर असलेल्या सुंदर धबधब्यांची नावे जाणून घ्या.
पावसाळ्यात भंडारदऱ्याजवळ तुम्हाला १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर नेकलेस धबधबा आहे.
कोल्टेभेंबे धबधबा झाडीच्यामध्ये लपलेला आहे. तिथे पोहोचण्यासाठी थोडं १० मिनिटं चालावं लागतं.
निसर्गाच्या कुशीत असलेला हा धबधबा छोट्या ट्रेकिंगसाठी योग्य आहे.
शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायचं असेल तर हा धबधबा उत्तम आहे.
रस्त्याच्या कडेलाच असलेला हा धबधबा सहज दिसतो आणि फारच सुंदर आहे.
अगदी रस्त्यालगत असलेला आणि थांबून मनसोक्त आनंद घेता येणारा धबधबा आहे.