Blood Pressure Control Tips: सकाळी ९ वाजण्यापूर्वी करा 'ही' 6 कामे, नाहीतर वाढू शकतो ब्लड प्रेशरचा धोका

Manasvi Choudhary

ब्लड प्रेशरचा धोका

चुकीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे ब्लड प्रेशरचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. ब्लड प्रेशरचा या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो.

High Blood Pressure | pinterest

आरोग्याची घ्या काळजी

ब्लड प्रेशरच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडे, फुप्फुसे आणि हृदय या अवयवांचे नुकसान होऊ शकते.

Blood Pressure Control | pinterest

दैनंदिव सवयी महत्वाच्या

यासाठी केवळ गोळ्या- औषधच नाही तर दैनंदिन जीवनातील काही सवयी देखील महत्वाच्या आहेत.

blood pressure control | saam tv

सकाळचा नाश्ता

तुम्हाला जर रक्तदाब नियंत्रणात ठेवायचे असेल तर सर्वात मुख्य म्हणजे सकाळचा नाश्ता. सकाळी योग्य नाश्ता केल्याने शरीर सक्रिय राहते.

breakfast | pinterest

ध्यान किंवा श्वासोच्छवास

जर रक्तदाब सामान्य ठेवायचा असेल तर सकाळी व्यायाम करा. ध्यान किंवा श्वासोच्छवास हा व्यायाम करा. दररोज व्यायाम केल्याने तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

meditation

ध्यान

ध्यान केल्याने मनाला प्रसन्न वाटते. ताणतणाव कमी होण्यास मदत होते. मानवी मन हे सतत विचार करत असते. अशावेळी जर तुम्ही ध्यान केला तर मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते.

meditation benefits | saam tv

नियमितपणे चालण्याची सवय

नियमितपणे सकाळी चालण्याची सवय ठेवल्याने आरोग्याला फायदा होतो. स्नायू बळकट होण्यास मदत होते.

to walk | pinterest

काही वेळ घराबाहेर घालवा

सकाळी घराबाहेर वेळ घालवणे, उद्याने किंवा हिरव्यागार जागांमध्ये चालणे यामुळे रक्तदाब सामान्य राहतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो.

MORNING WALK BENEFITS | PINTREST

फायबरयुक्त नाश्ता करा

सकाळी नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे शेव करा म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहील. नाश्त्यामध्ये अॅव्होकॅडो, बार्ली, कडधान्ये, सफरचंद, सिड्स याचा समावेश करा.

Breakfast | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Camphor Bath Benefits: कापूरच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Camphor Bath Benefits
येथे क्लिक करा...