Saam Tv
१ मे हा 'महाराष्ट्र दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिनानिमित्त आपण महाराष्ट्रातला ऐतिहासिक किल्यांची एक उजळणी करणार आहोत.
महाराष्ट्रातले किल्ले हे इतिहासाची, शौर्याची आणि स्थापत्यकलेची जिवंत उदाहरणे आहेत. तुम्ही १ मे रोजी पुढील भव्य किल्यांना भेट देऊ शकता.
राजसभागृह, महाल, होळ्याचा माळ, टकमक टोक आणि सुमारे 2,700 फूट रायगडचा किल्ला तुम्ही महाराष्ट्र दिनाला पाहू शकता.
ज्या ठिकाणाहून संपुर्ण स्वराज्य स्थापनेच्या मोहिमा आखल्या जायच्या ते ठिकाण म्हणजे पुण्यातील राजगड किल्ला आहे.
अफजल खानावर विजय, भीमाई मंदिर, तलावार युद्धाचा इतिहास घडवणारे ठिकाण म्हणजे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळील प्रतापगड किल्ला किल्ला आहे.
कोकणकडा, प्राचीन मंदिरे आणि सुमारे 4,671 फूटाचा किल्ला म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड आहे.
मुघलांपासून जिंकलेला महत्वाचा किल्ला म्हणजे 3,400 फूटाचा लोहगड किल्ला आहे.
समुद्रात बांधलेला किल्ला आणि मालवण कोकण किनारपट्टीजवळ असणारा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आहे.