Saam Tv
रोजचे काम, ताण, प्रवासाची दगदग विसरण्यासाठी विकेंटला हा प्रवास नक्की करा.
शांत आणि आरामदायक थंड हवेची ठिकाणे पाहण्यासाठी मुंबईजवळच्या या जागा उत्तम पर्याय आहेत.
तुम्ही अनेकांना सुट्टीच्या दिवसात माथेरानला पाहिलेच असेल.
मुंबईपासून तुम्ही फक्त ८५ किमी अंतरावर हे सुंदर हिल स्टेशन आहे.
सगळ्यात सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे इगतपुरी आहे.
टेबललाईनचे आत्ताचे वातावरण आणि निसर्ग अत्यंत शांत असते.
नुकताच अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. अशा वातावरणात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे माळशेज घाट आहे.
मुंबईपासून १२० किमी अंतरावर तुम्ही कर्जत हे निसर्गरम्य ठिकाण पाहू शकता.