Shreya Maskar
उत्तराखंडातील औली हे हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
बर्फवृष्टीत औली स्वर्गाहून सुंदर दिसते.
केरळमधील मुन्नार निसर्गप्रेमींसाठी खास हिल स्टेशन आहे.
येथे तुम्हाला नौकाविहाराचा आनंदा घेता येतो.
अॅडव्हेंचर करण्यासाठी वायनाड उत्तम ठिकाण आहे.
वायनाडमध्ये धबधबे आणि वन्यजीव आकर्षण आहे
हिवाळ्यात गुजरातमधील कच्छ रण फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
कच्छवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.