Shreya Maskar
कोपेश्वर मंदिर महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात कोपेश्वर मंदिर आहे.
कोपेश्वर मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे.
कोपेश्वर महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे मंदिर आहे.
कोपेश्वर मंदिर जवळपास ९०० वर्ष जुने आहे.
मंदिराची वास्तुकला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
मंदिराच्या गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.
मंदिरात विष्णूचे अवतार, गणेश व दुर्गा यांची शिल्पे पाहायला मिळतात.