Shreya Maskar
मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
मुंबईतील वरळीचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
वरळीचा किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
पालघर जिल्ह्यात वसईचा किल्ला वसलेला आहे .
नवी मुंबईत बेलापूर किल्ला वसलेला आहे.
बेलापूर किल्ला वास्तुकलेसाठी ओळखला जातो.
सायन स्टेशनजवळ सायन किल्ला वसलेला आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी मुलांना खेळायला उद्यान आहे.