Shreya Maskar
मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' हे परदेशी पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.
जंगल सफारीसाठी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लहान मुलांसाठी बेस्ट आहे.
वांद्रे किल्ल्यावरून मुंबईच्या समुद्राचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
गोराई जवळ ग्लोबल विपश्यना पॅगोडा मेडिटेशनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात.
मुंबईत निवांत शांतता अनुभवायची असल्यास मरीन ड्राईव्हवर लोक आवर्जून जातात.
बोरीवली येथील कान्हेरी गुफेत बौद्धकालीन लेणी पाहायला मिळतात.
सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायचा असल्यास जुहू चौपाटीला नक्की भेट द्या.