Shreya Maskar
नवीन वर्षात आवर्जून मुंबईतील जोगेश्वरी देवीच्या मंदिराला भेट द्या.
जोगेश्वरी देवीचे मंदिर जोगेश्वरी गुफेत आहे.
मंदिरात महाशिवरात्र आणि नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
मंदिराच्या प्रवेशद्वारी दगडी दीपमाळा आहेत.
जोगेश्वरी पूर्व रेल्वेस्टेशनवर उतरून तुम्ही पुढे रिक्षाने जाऊ शकता.
सकाळच्या सूर्योदयाचे मनमोहक दर्शन येथे पाहायला मिळते.
तुम्ही येथे मेडिटेशन देखील करू शकता.
अभ्यास करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कारण येथे शांती मिळते.