Shreya Maskar
31stला 'वन डे पिकनिक'साठी गोराई बेस्ट लोकेशन आहे.
गोराई समुद्र किनाऱ्यावर तुम्ही संपूर्ण दिवस मजा करू शकता.
तुम्ही बोरीवली स्टेशनला उतरून बस किंवा रिक्षाने गोराईला पोहचू शकता.
गोराईला राहण्याची-खाण्याची उत्तम सोय आहे.
गोराईला सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
ठाणे जिल्ह्यातील येऊरही पिकनिकसाठी बेस्ट आहे.
जंगल सफारीचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.