Shreya Maskar
औरंगाबादमधील म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
म्हैसमाळला मराठवाड्याचे महाबळेश्वर असेही म्हणतात.
म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.
म्हैसमाळ हिल स्टेशन छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किमी अंतरावर आहे.
म्हैसमाळजवळच बालाजी मंदिर आहे.
म्हैसमाळला जाताना देवगिरी किल्ला लागतो.
म्हैसमाळा हिल स्टेशनच्या टोकावरून औरंगाबादचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
हिवाळा म्हैसमाळ हिल स्टेशनला भेट देण्याची उत्तम वेळ आहे.