Shreya Maskar
नवीन वर्ष फक्त काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.
तुम्ही सुद्धा मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर, हे भन्नाट पिकनिक स्पॉट फक्त तुमच्यासाठी आहे.
तुम्हाला राजेशाही थाट अनुभवायचा असेल तर उदयपूरची सफर करा.
उदयपूरला तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
उदयपूरला तुम्हाला एक वेगळे शाही संस्कृतीचा अनुभव मिळेल.
दिल्लीजवळील मसुरी हे न्यू इयर प्लानसाठी बेस्ट लोकेशन आहे.
हिवाळ्यात मसुरीचे सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही.
न्यू इयरची मोठी सुट्टी तुम्ही या भन्नाट ठिकाणी एन्जॉय करा.