Shreya Maskar
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले लोणावळा-खंडाळ्यात हिवाळ्या धुक्याची चादर पाहायला मिळते.
लोणावळा-खंडाळ्याला खूप फिरण्याची ठिकाणे आहेत.
जोडीने ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर माथेरान बेस्ट लोकेशन आहे.
माथेरानला खूपच कमी बजेटमध्ये हनिमून प्लान होईल.
पुण्यापासून जवळ असलेल्या खडकवासला धबधब्यांचा अद्भुत नजारा पाहता येतो.
पुण्यातील लवासाला आल्यानंतर तुम्हाला परदेशात असल्यासारखे वाटेल.
अलिबाग हे हनिमूनसाठी सर्वात बेस्ट लोकेशन आहे.
या सर्व ठिकाणी खूप कमी पैशात राहण्याची- खाण्याची सोय उपलब्ध आहे.