Shreya Maskar
पावसाळ्यत चिखलामुळे तुमचे पांढरे कपडे खराब झाले असतील, तर घरगुती उपायांनी तुम्ही ते स्वच्छ करू शकता.
व्हाईट व्हिनेगर पांढऱ्या कपड्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी रामबाण उपाय आहे.
लिंबातील ॲसिड कपड्यांवर नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते.
चिखलाचे कपडे धुवण्यासाठी कपडे डिटर्जेंटच्या पाण्यात २-४ तास भिजत ठेवा.
बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट एकत्र करून तुम्ही कपड्यावरील डागावर लावा.
चिखलाचे डाग काढण्यासाठी कपडे कायम गरम पाण्यात स्वच्छ करावे.
कपड्यांवरील डाग काढण्यासाठी त्यावर अल्कोहोल लावा.
अल्कोहोलने कपडे धुवताना त्यात लिंबू मिसळा आणि मग कपडे धुवा.
अल्कोहोल आणि लिंबू मिक्स करून तयार पाणी कपड्यावर टाका आणि कपडे स्वच्छ करा.