Shreya Maskar
घरून काम करताना सतत चुका होत असतील आणि अपयश येत असेल तर याला वास्तुदोष हे देखील एक कारण असू शकते.
घरून काम करताना पुरेशा नैसर्गिक सू्र्य प्रकाशात बसावे.
काम करताना आजूबाजूची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा.
जमिनीवर न बसता टेबल-खुर्चीवर बसून काम करावे.
काम करताना बाजूला कोणतेही तुटलेले विद्युत उपकरणे ठेवू नये. यामुळे कामात नकारात्मक ऊर्जा वाढते.
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण आणि पश्चिम दिशेला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ठेवून काम करा.
दक्षिण-पूर्व, पूर्व-पश्चिम आणि उत्तर या दिशेला लॅपटॉप ठेवून काम केल्यास मोठे नुकसान होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.