Shreya Maskar
ससून डॉक कला प्रकल्पातून अद्भुत चित्रकला पाहायला मिळते.
ससून डॉकला गेल्यावर तुम्हाला मुंबईची मासेमारी संस्कृती अनुभवायला मिळेल.
बोटिंगचा आनंद घेण्यासाठी छोटा काश्मीरला भेट द्या.
शहराच्या गर्दीपासून दूर मन शांती अनुभवायची असेल तर ग्लोबल विपश्यना पॅगोडा बेस्ट लोकेशन आहे.
फ्लेमिंगोचे नयनरम्य सौंदर्य पाहायचे असेल तर शिवडी फ्लेमिंगो पॉइंटला जा.
इतिहास अनुभवायचा असेल तर मुंबईतील कान्होजी आंग्रे बेटाला भेट द्या.
एलिफंटा लेणीला जाण्यासाठी तुम्हाला गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने प्रवास करावा लागतो.
एलिफंटा लेणीला भेट दिल्यावर तुम्हाला शिल्पकलेचा आणि वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहता येईल.