Shreya Maskar
कोकण किनारपट्टी पर्यटनासाठी मुख्य केंद्र आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा सागरी किल्ल्यांसाठी ओळखला जातो.
मालवण सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवाबाग यांसाठी प्रसिद्ध आहे.
गोव्याच्या तुलनेत वीकेंडला मालवणमध्ये गर्दी जास्त पाहायला मिळते.
नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मालवण जणू एक स्वर्गच आहे.
मालवणच्या भाषेत गोडवा आहे.
पांढरी वाळू आणि स्वच्छ सुंदर किनाऱ्यासाठी मालवण ओळखले जाते.
तुम्हाला जर 'वॉटर स्पोर्ट्स'चा आनंद घ्यायचा असेल तर मालवणला आवर्जून भेट द्या.