Satara: काय झाडी, काय डोंगर; साताऱ्यातील हिल स्टेशनची पर्यटकांना भुरळ

Shreya Maskar

हिवाळी पिकनिक

हिवाळ्यात वीकेंडला सातारा फिरण्याचा प्लान करा.

Winter picnic | yandex

हिल स्टेशन

हिवाळ्यात सातारा येथे महाबळेश्वर हिल स्टेशन सौंदर्याने खुलून येते.

Hill station | yandex

धबधब्यांचा नजारा

महाबळेश्वर हिल स्टेशनला गेल्यावर विलोभनीय धबधब्यांचे दृश्य पाहायला मिळते.

View of waterfalls | yandex

धुक्याची चादर

हिवाळ्यात हिरव्यागार डोंगर-दऱ्यांवर धुक्याची चादर पाहायला मिळते.

fog | yandex

जोडीदारासोबत वेळ

हिवाळ्यात तुम्ही येथे जोडीदारासोबत मस्त फिरण्याचा प्लान करू शकता.

partner | yandex

उत्तम सुविधा

येथे राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे.

facilities | yandex

भन्नाट फोटोशूट

साताऱ्यातील पिकनिक स्पॉट फोटोशूटसाठी बेस्ट आहेत.

photoshoot | yandex

खाद्यसंस्कृती अनुभवा

साताऱ्याची खाद्यसंस्कृती खूप स्पेशल आहे. त्याचा आस्वाद नक्की घ्या.

food culture | yandex

NEXT : क्षणभर विश्रांतीसाठी पुण्यातील 'ही' ठिकाणं ठरतील खास

foreign tourists | yandex
येथे क्लिक करा...