Pune Travel: क्षणभर विश्रांतीसाठी पुण्यातील 'ही' ठिकाणं ठरतील खास

Shreya Maskar

शनिवार वाडा

पुण्यातील शनिवार वाड्यात पेशव्यांचा इतिहास आजही जिवंत आहे.

Shaniwar Wada | yandex

पाताळेश्वर लेणी मंदिर

पुण्यातील पाताळेश्वर लेणी मंदिर खूप प्राचीन आहे.

Caves | yandex

हिल स्टेशन

पुण्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा-खंडाळा प्रसिद्ध आहे.

Hill Stations | yandex

पवना धरण

रात्री कॅम्पिंगसाठी पवना धरण प्रसिद्ध आहे.

Pawana Dam | yandex

किल्ले पाहा

पुण्यात ट्रेकिंगसाठी सिंहगड, तोरणा आणि लोहगड हे किल्ले बेस्ट आहेत.

forts | yandex

पानशेत

पानशेत हे ठिकाण पुण्यात 'वन डे पिकनिक'साठी बेस्ट आहे.

Panshet | yandex

कामशेत

पॅराग्लायडिंगचा भन्नाट अनुभव घ्यायचा असेल तर, कामशेतला आवर्जून भेट द्या.

Kamshet | yandex

कार्ले लेणी

लोणावळा जवळील कार्ले लेणी उत्तम कोरीव कामासाठी ओळखली जाते.

Karle Caves | yandex

NEXT : भारतातील 'या' किल्ल्यामध्ये आजही राहतात लोक, संख्या ऐकून बसेल धक्का

jaisalmer | yandex
येथे क्लिक करा...