Shreya Maskar
किल्ल्यांमुळे आपला इतिहास जपून राहिला आहे.
राजस्थान शाही संस्कृतीसाठी ओळखले जाते.
जैसलमेरमधील गोल्डन किल्ला वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
जैसलमेर येथील गोल्डन किल्ल्यामध्ये आजही तब्बल चार हजार लोक राहतात.
जैसलमेरमध्ये राजे महाराजांचे वास्तव्य होते.
गोल्डन किल्ल्याला 'लिविंग फोर्ट' या नावानेही ओळखले जाते.
जैसलमेर हे किल्ल्याचे शहर आहे.
गोल्डन किल्ला राजा रावल जैसल यांनी बांधला आहे.