Shreya Maskar
मुंबईतील वांद्रे हे पर्यटकांचे हॉटस्पॉट आहे.
मुंबईतील वांद्रे येथे सेलिब्रिटींची दुनिया पाहायला मिळते.
वांद्रे येथे अनेक सेलिब्रिटींची आलिशान घरे आहेत. उदा. शाहरुख खान, सैफ अली खान
वांद्रे हे व्यवसायाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.
येथे मोठे जीओ वर्ल्ड सेंटर आहे.
वांद्रेचे सर्वात मोठे आकर्षण बीकेसी आहे.
बीकेसीला अनेक मोठ्या कंपनी तुम्हाला पाहायला मिळतात.
कार्टर रोड आणि बँडस्टँड येथे समुद्र किनारा पाहायला मिळतो.