General Knowledge: भारतातील पुरुष नदी पाहिलीत का? 99% लोकांना नाव माहित नसेल

Shreya Maskar

ब्रह्मपुत्रा नदी

मोठ्या नद्यांच्या यादीत ब्रह्मपुत्रा नदीचे नाव येते.

Brahmaputra river | yandex

कोणत्या देशांमध्ये वाहते?

ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी चीन, भारत आणि बांगला देश या देशांमध्ये वाहते.

countries | yandex

नदीचा उगमस्थान?

ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हिमालयाच्या कैलास पर्वतरांगांमधून होतो.

Origin of the river | yandex

पुरुष नदी

ब्रह्मपुत्रा नदीला पुरुष नदी म्हटले जाते.

Purush River | yandex

पौराणिक कथा

पौराणिक कथांशी ब्रह्मपुत्रा नदीचा संबंध जोडला जातो.

Mythology | yandex

मान्यता काय?

अशी मान्यता आहे की, ब्रह्मदेवाने या नदीला जन्म दिला आहे.

belief | yandex

ब्रह्माचा पुत्र

संस्कृतमध्ये ब्रह्मपुत्रा या नावाचा अर्थ 'ब्रह्माचा पुत्र' असा आहे.

Son of Brahma | yandex

ब्रह्मपुत्रा

त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीला पुरुष नदी असे म्हणतात.

Brahmaputra | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXt : उंच पर्वत अन् हिरवागार निसर्ग, पुण्यापासून अवघ्या 20 मिनिटांवर आहे पिकनिक स्पॉट

Pune Travel | yandex
येथे क्लिक करा...