Pune Travel: उंच पर्वत अन् हिरवागार निसर्ग, पुण्यापासून अवघ्या २० मिनिटांवर आहे पिकनिक स्पॉट

Shreya Maskar

वीकेंड प्लान

तुम्ही वीकेंडला कुटुंबासोबत पुण्याला फिरायला जाण्याचा प्लान करा.

Weekend plan | yandex

हिल स्टेशन

पुण्यातील पर्वती हे एक निर्गरम्य हिलस्टेशन आहे.

Hill station | yandex

उंची किती?

पर्वती हिलची उंची समुद्र सपाटीपासून 2100 फूट उंच आहे.

height | yandex

डोंगराळ भाग

पर्वती हिल हा सर्व डोंगराळ भाग आहे.

Hilly area | yandex

पार्वती मंदिर

डोंगरावर एक पार्वती मंदिर देखील आहे.

Parvati Temple | yandex

धुक्याची चादर

येथे हिवाळ्यात धुक्याची चादर पाहायला मिळते.

Fog sheet | yandex

भन्नाट फोटोशूट

निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता .

photoshoot | yandex

खाद्य संस्कृती

पुण्याला गेल्यावर तेथील खाद्य संस्कृतीचा आवर्जून आस्वाद घ्या.

Food Culture | yandex

NEXT : थंड हवा अन् कमी गर्दी, सोलो ट्रिपसाठी महाराष्ट्रातील 5 निसर्गरम्य ठिकाणे

Winter Solo Trip | yandex
येथे क्लिक करा...