Shreya Maskar
कोकणातील अंबोली घाट हा हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
अंबोली येथे तुम्ही धबधब्यांचा आणि धुक्याचा आनंद घेऊ शकता.
हिवाळ्यात कास पठार फुलांनी बहरून येते.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्यासाठी हे खास लोकेशन आहे.
चिखलदरा हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन आहे.
येथे तुम्ही जंगल ट्रेकचा आनंद घेऊ शकता.
मुंबईपासून अगदी जवळ असलेला शांत समुद्रकिनारा म्हणजे अलिबाग होय.
ही सर्व ठिकाणे सोलो ट्रिपसाठी सुरक्षित आहेत.