Beach : चला...समुद्र किनारी फेरफटका मारू, मनाला रिफ्रेश करू

Shreya Maskar

हरिहरेश्वर बीच

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.

Harihareshwar Beach | yandex

कसे जावे

तुम्ही माणगाव रेल्वे स्टेशनपासून हरिहरेश्वर बीच जवळ आहे.

Beach | yandex

आजूबाजूचे समुद्रकिनारे

हरिहरेश्वर बीचच्या आजूबाजूला श्रीवर्धन आणि दिवेआगर हा समुद्रकिनारा आहे.

Nearby beaches | yandex

वीकेंड प्लान

हरिहरेश्वर बीचला तुम्ही वीकेंड प्लान करू शकता.

Weekend plan | yandex

निसर्ग सौंदर्य

येथे आल्यावर तुम्हाला स्वच्छ पाणी, कमी गर्दी पाहायला मिळेल.

Natural beauty | yandex

टेकड्यांनी वेढलेले

हरिहरेश्वर बीच टेकड्यांनी वेढलेले आहे.

Surrounded by hills | yandex

साहसी जलक्रीडा

हरिहरेश्वर बीचवर अनेक साहसी जलक्रीडा होतात.

Adventure water sports | yandex

सोयी सुविधा

येथे राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे.

Facilities | yandex

NEXT : मुंबईतील सर्वात प्राचीन शिव मंदिर माहितीये का?

Babulnath Temple | yandex
येथे क्लिक करा...