Shreya Maskar
कुंभमेळ्यामुळे सध्या सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
तुम्हाला जर कुंभमेळ्याला जाणे शक्य नसेल तर मुंबईतच राहून तुम्ही सर्वात प्राचीन शिव मंदिराला आवर्जून भेट द्या.
मुंबईतील बाबुलनाथ मंदिर हे सर्वात प्राचीन आहे.
बाबुलनाथ मंदिर गिरगाव चौपाटीपासून जवळ आहे.
बाबुलनाथ मंदिर मालाबार टेकडीवर वसलेले आहे.
बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीला मोठी गर्दी पाहायला मिळते.
अशी आख्यायिका आहे की, मंदिरातील शिवलिंग बाभूळाच्या झाडाखाली सापडले. म्हणून मंदिराला बाबुलनाथ हे नाव पडले.
बाबुलनाथ मंदिर 350 वर्ष जुने आहे.