Shreya Maskar
नवरात्री म्हटले की येतो उत्साहात खेळला जाणारा गरबा. गरब्यात दांडिया खूप महत्त्वाच्या आहेत.
बाजारात दांडिया वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या मिळतात.
बाजारात सजवलेल्या दांडिया स्टिक्स महाग मिळतात. त्यामुळे अनेक लोक त्या घेणे टाळतात.
नवरात्रीत दांडिया सुंदर दिसाव्यात म्हणून त्या घरीच DIY करून सजवा.
दांडिया स्टिक्सना तुम्ही रंगीबेरंगी रिबन गुंडाळून सजवू शकता.
दांडिया स्टिक्स पेंट करून त्यावर नक्षीकाम करू शकता.
दांडियावर बारीक मणी आणि आरशाचे छोटे तुकडे चिकटवून पारंपरिक लूक द्या.
दांडिया स्टिक्सवर कागदाच्या लहान फुलांच्या माळा गुंडाळा.