Navratri Shopping : लेहेंगा-चोली ते कलरफुल दांडिया, नवरात्रीत शॉपिंगसाठी मुंबईतील 'हे' मार्केट बेस्ट

Shreya Maskar

कुलाबा कॉजवे

दक्षिण मुंबईमधील कुलाबा कॉजवे मार्केट नवरात्रीच्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Colaba Causeway | yandex

लेहेंगा

येथे गरब्यासाठी लेहेंगा , ज्वेलरीच्या भन्नाट व्हरायटी पाहायला मिळतात.

Colaba Causeway | yandex

हिल रोड

बांद्रा हिल रोडला तुम्हाला स्वस्तात मस्त डिझाइनशीच्या चप्पला मिळतील.

Hill Road | yandex

फूड स्टॉल

शॉपिंगनंतर थकल्यावर खाण्यासाठी येथे टेस्टी फूड स्टॉल्स आहेत.

Food Stalls | yandex

दादर मार्केट

नवरात्रीचे पारंपरिक कपडे शोधत असाल, तर दादर मार्केटला भेट द्या.

Dadar Market | yandex

दांडिया

हेअर एक्सेसरी, मेकअप , दांडिया देखील येथे वेगवेगळ्या स्टाइलचे मिळतात.

Dandiya | yandex

क्रॉफोर्ड मार्केट

कपडे, ज्वेलरी, चप्पल यांमध्ये युनिक व्हरायटी हवी असेल तर, क्रॉफोर्ड मार्केटला जा. येथे स्वस्तात मस्त वस्तू तुम्हाला मिळतील.

Crawford Market | yandex

पूजेचे सामान

नवरात्रीत लागणारे पूजेचे सामान, होम डेकॉरसाठी लागणाऱ्या गोष्टी येथे कमी दरात चांगल्या मिळतात.

Crawford Market | yandex

NEXT : ब्युटी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? घरीच बनवा 'हा' हेअर मास्क, केस होतील चमकदार

Homemade Hair Mask | yandex
येथे क्लिक करा...