Manasvi Choudhary
महिलांसाठी नियमित घालण्यासाठी मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. डायमंड, मोती आणि कस्टमाइज्ड पेडंट्समध्ये तुम्ही खास मंगळसूत्र निवडू शकता.
कमी किंमतीत नाजूक आणि युनिक पॅटर्न्समध्ये तुम्ही मंगळसूत्र खरेदी करू शकता.
रोजच्या वापरण्यासाठी मंगळसूत्राचे कोणते पॅटर्न तुम्ही निवडू शकता ते या वेबस्टोरीमधून जाणून घेऊया.
काळ्या मणीमध्ये एक सिंगल मोती हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. ज्वेलरी दुकानात किंवा ऑनलाईन हे मंगळसूत्र १०० ते १५० रूपयांना मिळते.
खास नावाचे पेडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता यामध्ये पतीच्या नावाचे पहिले अक्षर मंगळसूत्रामध्ये डिझाईन करा.
इन्फिनिटी पेडंट असलेले मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. आधुनिक डिझाईन्समध्ये हे मंगळसू्त्र तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता.
डायमंड पेडंट असलेल्या या मंगळसूत्र डिझाईन्समध्ये लटकन असते हे मंगळसूत्र पॅटर्न सध्या लोकप्रिय आहे. १०० रूपयांमध्ये हे मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता.
गळ्यापाशी असलेले हे ठुशी स्टाईल मंगळसूत्र तुम्ही पारंपारिक साडी लूकवर करू शकता. नऊवारी साडीवर हे मंगळसूत्र उठून दिसते.
NEXT: Cotton Blouse Designs: उन्हाळ्यात साडीवर घाला या 5 प्रकारचे कॉटन ब्लाऊज, दिसाल तुम्ही सुंदर