Summer Hairstyles: मानेवरचा घाम आणि केसांचा गुंता टाळण्यासाठी उन्हाळ्यात करा या 5 युनिक हेअरस्टाईल्स

Manasvi Choudhary

केसांची काळजी

उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचा आणि केसांची देखील काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या दिवस शरीरातून घाम येत असल्याने केस चिपचिपे होतात त्यामुळे चिडचिड होते.

Summer Hairstyles

केसांच्या हेअरस्टाईल्स

मानेवरच्या केसांमुळे होणारी चिडचिड आणि गुंता टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोप्या हेअरस्टाईल्स करू शकता.

Summer Hairstyles

5 युनिक हेअरस्टाईल्स

उन्हाळ्यात तुम्ही या 5 युनिक हेअरस्टाईल्सने तुमचा लूक खुलवू शकता.

Summer Hairstyles

हाय पोनीटेल

हाय पोनीटेल केसांच्या स्टाईलसाठी एकदम बेस्ट आहे. केसांना हाय पोनीटेल स्टाईल हा क्लासी लूक देतो. तुम्ही ऑफिस किंवा कॉलेज लूकसाठी नक्की ट्राय करू शकता.

High Ponytail Hairstyles

बबल ब्रेड

केसांचा बबल ब्रेड ही ट्रेंडी आणि युनिक हेअरस्टाईल आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने ही स्टाईल ट्राय करू शकता. या हेअरस्टाईलमध्ये तुमचे केस बांधलेले राहतील.

Bubble Brais Hairstyle

मेस्सी बन

लो मेस्सी बन ही स्टाईल तुम्हाला कूल लूक देईल. स्टायलिश लूकवर तुम्ही खास मेस्सी बन स्टाईल करू शकता.

Messy Low Bun Haistyles

हाय बन

उन्हाळ्यात तुम्ही केसांना जितके बांधून ठेवाल तितके ते चांगले राहतील यासाठी तुम्ही केसांचा हाय बन बांधू शकता. लग्नात साडीवर हा लूक उठून दिसेल.

Hair Bun Hairstyles

लो स्पेस बन

केसांचे दोन भाग करून मानेच्या जवळ दोन छोटे गोल अंबाडे बांधा. पिकनीक स्टायलिश लूकवर तुम्ही अशी हेअरस्टाईल करू शकता.

Two Side Bun Hairstyles

ट्रेंडी हेअस्टाईल्स

या ट्रेंडी हेअरस्टाईल्स तुम्ही उन्हाळ्यात केल्यास तुमचा लूक स्टायलिश आणि कम्फर्टेबल असेल.

Hair Bun Hairstyles

NEXT; Raja Shivaji Movie: 'राजा शिवाजी' चित्रपटातील ते प्रसिद्ध मंदिर नेमकं आहे कुठे?

Raja Shivaji Movie
येथे क्लिक करा...