Raja Shivaji Movie: 'राजा शिवाजी' चित्रपटातील ते प्रसिद्ध मंदिर नेमकं आहे कुठे?

Manasvi Choudhary

'राजा शिवाजी' चित्रपट

रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Raja Shivaji | google

कधी झाला चित्रपट प्रदर्शित

हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

Raja Shivaji Movie | instagram

कृष्णाबाई मंदिर कुठे आहे

'राजा शिवाजी' चित्रपटाचे शुटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे. या चित्रपटातील कृष्णाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणी आहे.

Krishnabai Temple Mahabaleshwar history

चित्रपटातील काही क्षण

महाबळेश्वर येथील कृष्णाबाई मंदिरात चित्रपटातील काही क्षण शुट करण्यात आले आहे.

Raja Shivaji movie shooting locations

मंदिराचा इतिहास

काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर साधारणपणे १८३३ मध्ये बांधले आहे. ऐतिहासिक वारसा आहे. मंदिर अतिशय सुंदर अशा हेमांडपंती शैलीत बांधलेले असून काळ्या पाषाणातील कोरीव काम हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.

Krishnabai Temple Mahabaleshwar history and significance

कृष्णा नदीचा इतिहास

कृष्णाबाई मंदिर हे जुन्या महाबळेश्वरमध्ये असून ते कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते. मंदिरातील एका गोमुखातून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. जो पुढे कृष्णा नदीचे रूप घेतो.

Raja Shivaji movie shooting locations Mahabaleshwar

कुठे आहे हे मंदिर

'राजा शिवाजी' चित्रपटातील मंदिरांचे शुटिंग हे महाबळेश्वर येथे करण्यात आले आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातील काही महत्त्वाचे आणि भावनिक प्रसंग या मंदिराच्या परिसरात चित्रित करण्यात आले आहेत, ज्यामुळे या ठिकाणचे सौंदर्य पडद्यावर अधिक खुलून दिसत आहे.

Old Mahabaleshwar hidden gem Krishnabai Mandir

NEXT: Orange Producing States in India: भारतात सर्वाधिक संत्र्यांचं उत्पादन कुठे होतं?

येथे क्लिक करा...