Manasvi Choudhary
महिलांच्या 16 श्रृगांरापैकी एक म्हणजे अंगठी. लग्नात साखरपुड्या देखील अंगठी घालतात.
यसाठी सध्या हातात अंगठी घालण्याच्या नवनवीन ट्रेडिंग डिझाईन्स आहेत.
मोठ्या डिझाईनची अंगठी हाताला शोभून दिसते साडी किंवा एथनिक लूकवर तुम्ही अश्या डिझाईनची अंगठी निवडू शकता.
पारंपारिक दागिन्यांमध्ये मोराचा आकार नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. मोराचीनक्षी असलेली अंगठी खूप सुंदर दिसते.
बारीक डिझाईनची डायमंड अंगठी ट्रेंड मध्ये आहे तुम्ही देखील ही अंगठी घेऊ शकता.
मोत्याची अंगठी कायमच ट्रेंडमध्ये असते. मधोमध एक मोठा पांढरा मोती आणि आजूबाजूला बारीक हिरे असलेले डिझाईन अतिशय क्लासी दिसते.