Manasvi Choudhary
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थाचे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
बेसनचा उपयोग चेहरा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि साचलेली धूळ काढून टाकण्यास मदत करते.
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करते आणि त्वचा उजळवते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन C आणि नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असतात, जे काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात.
लिंबाचा रस काही जणांच्या त्वचेला त्रासदायक होऊ शकतो अशावेळी तुम्ही त्वचेला लावण्यापूर्वी मानेवर लावून बघा.
एका वाटीत बेसन आणि हळद एकत्र करून घ्या. त्यात लिंबू मक्स करून ती पेस्ट चेहऱ्याला लावा
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.