Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. यासाठी वर्किंग वूमनसाठी मंगळसूत्राच्या डिझाईन्स सुंदर आहेत. त्या पाहूया.
डायमंड पेंडंट मंगळसूत्र हे ऑफिस वेअरसाठी बेस्ट असेल. अनेक महिलांच्या गळ्यात तुम्ही या प्रकारचे मंगळसूत्र पाहिले असेल.
डायमंड पेंडंट मंगळसूत्र हे शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स किंवा कुर्तीवरही उठून दिसते.
ऑफिसमध्ये खूप लांब मंगळसूत्र कॅरी करायला अनेक महिलांना आवडत नाही अशावेळी तुम्ही नाजूक, सुंदर दिसेल असे मंगळसूत्र निवडू शकता.
हटके स्टाईलचं 'ब्रेसलेट मंगळसूत्र' हा हे देखील हातामध्ये कॅरी करू शकता घड्याळासोबत हे मंगळसूत्र अतिशय स्टायलिश दिसते.
गोलाकार वाट्यांपेक्षा अन्य कोणत्या आकारात तुम्ही पेंडंट बनवून घेऊ शकता.
फॅशन आणि संरक्षण या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास 'ईविल आय' असलेले मंगळसूत्र सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.