Blouse Designs: प्रत्येक साडीवर शोभून दिसतील ब्लाऊजच्या गळ्याचे हे 5 डिझाईन्स; एकदा शिवून तर बघा

Manasvi Choudhary

साडी

महिलांना साडी नेसायला आवडते. साडी नेसल्यावर प्रत्येक महिला व मुलगी ही सुंदर दिसते.

Blouse Designs

ब्लाऊज गळ्याचे डिझाईन

मात्र साडी कितीही साधी, सिंपल असली तरी तिच्या ब्लाऊजमुळे उठून दिसते यासाठी तुम्हाला आम्ही आज ब्लाऊजच्या गळ्याचे काही डिझाईन्स सांगणार आहोत.

Blouse Designs

बोट नेक

बोट नेक गळ्याचा ब्लाऊजची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. ऑफिस वेअर आणि प्रोफेशनल लूकसाठी तुम्ही असा ब्लाऊज शिवू शकता.

Blouse Designs

डिप नेक

डिप नेक हा देखील ब्लाऊजचा प्रकार उठून दिसतो गळा लांब असलेला हा ब्लाऊज प्रकार आहे.

Blouse Designs

हार्ट नेक

पुढच्या गळ्याला हार्ट शेपची डिझाईन देऊन तुम्ही अत्यंत सुंदर असा ब्लाऊज प्रकार शिवू शकता.

Blouse Designs

मटका गळा डिझाईन

पाठीवर मटक्याचा आकार देऊन वरच्या बाजूला सुंदर लटकन आणि डोरी लावली जाते. यामुळे पारंपारिक साडीला एक ग्लॅमरस टच मिळतो.

Blouse Designs

हाय नेक ब्लाऊज डिझाईन

हाय नेक ब्लाऊज डिझाईनमध्ये गळा पूर्णपणे बंद असतो आणि त्यावर नाजूक एम्ब्रॉयडरी किंवा लेस वर्क केले जाते.

Blouse Designs

next: Small Mangalsutra Design: नाजूक आणि फॅन्सी! शॉर्ट मंगळसूत्राचे 'हे' 5 लेटेस्ट डिझाईन्स

Small Mangalsutra Design
येथे क्लिक करा...