Manasvi Choudhary
२०२५ मध्ये घराघरांत बनवलेल्या चटण्याचा रेसिपी सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. केवळ पारंपारिकच नाही तर रोस्टेड चटण्यांच्या रेसिपी सुद्धा आहेत.
पारंपारिक पद्धतीचा कोल्हापूरी ठेचा ही रेसिपी ट्रेडिंगमध्ये आहे. मिरची, लसूण आणि भाजलेले शेंगदाण्यापासून ही चटणी बनवली जाते.
कांदा आणि टोमॅटोची प्रसिद्ध साऊथ इंडियन स्टाईल चटणी तुम्ही इडली आणि डोशासोबत सर्व्ह करू शकता.
कच्चा कैरीची आबंट- गोड चटणी तुम्ही घरी बनवू शकता. फक्त उन्हाळ्यातच नाही तर कधीही चटणी तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवू शकता.
टोमॅटो आणि लसूण भाजून बनवलेली लाल चटणी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
शेंगदाण्याचं कूटाची ही चटणी अत्यंत चवीष्ट लागते. तुम्ही कोणत्याही भाजीसोबत ही चटणी सर्व्ह करू शकता.