Shreya Maskar
संभाजीनगरमधील अजिंठा -वेरूळ लेणी हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
अजिंठा येथे बौद्ध लेणी पाहायला मिळतात.
औरंगाबादमधील बीबी का मकबरा हा ताजमहालची प्रतिकृती आहे.
संभाजीनगरमधील दौलताबादचा किल्ला हा देवगिरी किल्ला म्हणून ओळखला जातो.
दौलताबाद किल्ला यादव काळात बांधण्यात आला.
संभाजीनगरमधील म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संभाजीनगरमध्ये आहे.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.