Shreya Maskar
अंदमान निकोबार हे बेट देखील हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
येथे तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.
जोडीदारासोबत ऍडव्हेंचर करायचे असेल तर अंदमान निकोबार बेटला आवर्जून भेट द्या.
दार्जिलिंग हे हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
दार्जिलिंग सुगंधी चहासाठी प्रसिद्ध आहे.
येथे तुम्हाला लांबच लांब चहाचे मळे पाहायला मिळतील.
हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.
तुम्ही हनिमूनसाठी एक वीकेंड येथे जवळपास 20-25 हजारात घालवू शकता.