Shreya Maskar
कर्नाटकातील कूर्ग हे ठिकाण कपल्ससाठी परफेक्ट आहे.
कूर्गला गेल्यावर मंडलपट्टी व्ह्यू पॉइंटला भेट द्या.
मंडलपट्टी व्ह्यू पॉइंटवरून तुम्हाला पर्वत आणि ढग यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल.
धबधब्याचे सौंदर्य पाहायचे असेल तर एबी फॉल्सला भेट दया.
एबी फॉल्स फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे.
साहसी क्रीडा करण्यासाठी दुबरे हत्ती कॅम्पला भेट दया.
कूर्ग हे कॉफीसाठी ओळखले जाते.
हिरव्यागार जंगलांमध्ये इरुप्पू धबधबा वसलेला आहे.