Shreya Maskar
'व्हॅलेंटाईन डे'ला जोडीदारासोबत गोव्यातील खास रोमँटिक ठिकाणांना भेट द्या.
दूधसागर धबधबा हा गोव्यातील मुख्य आकर्षण आहे.
दूधसागर धबधबा मांडवी नदीवर वसलेला आहे.
अगुआडा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे.
अगुआडा किल्ला मांडोवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर आहे.
गोव्यात कमी गर्दीचा बीच शोधत असाल तर कैंडोलिम बीच बेस्ट लोकेशन आहे.
कैंडोलिम बीच परदेशी पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे.
कैंडोलिम बीच नाइटलाइफसाठी ओळखला जातो.