Shreya Maskar
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे कर्नाळा किल्ला येतो.
कर्नाळा किल्ला हा पक्षांसाठी प्रसिद्ध आहे.
खारघर येथील पांडवकडा हिवाळ्यात निसर्ग सौंदर्याने भरून येतो.
वडाळे तलावाला पनवेलचे मरीन ड्राईव्ह असे देखील म्हटले जाते.
गाडेश्वर धरण डोंगरांनी वेढलेले आहे.
पनवेलपासून हाकेच्या अंतरावर गाडेश्वर धरण आहे.
प्रबळगड ट्रेकिंगसाठी चांगले ठिकाण आहे.
प्रबळगडला कलावंतीण दुर्ग असे ही म्हणतात.