Shreya Maskar
जोडीदारासोबत प्री-वेडिंग शूट करण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा बेस्ट ठरेल.
हिवाळ्यात धुक्याची चादर आणि सूर्योदयाचा अद्भूत नजारा अनुभवायचा असेल तर महाबळेश्वर बेस्ट लोकेशन आहे.
असे म्हटले जाते की, लोणार सरोवराचा रंग बदलतो.
लोणार सरोवरात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे प्रतिबिंब सुरेख दिसते. यात तुमचे फोटो छान येतील.
महाराष्ट्रातील माथेरान स्वस्तात मस्त प्री-वेडिंगचे लोकेशन आहे.
येथे सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.
वरील तिन्ही ठिकाणे बजेट फ्रेंडली आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जोडीदारासोबत सुरेख प्री-वेडिंग शूट करू शकता.